मंगळवार, २ जानेवारी, २०१८

भीमा कोरेगाव हल्ल्याचा असिजेपी ने नोंदविला जाहीर निषेध


भीमा कोरेगाव येथे सवर्ण संघटनांनी षडयंत्र  रचून  भीमसैनिकावर भ्याड हल्ला केला   त्या भ्याड हल्ल्याचा  आंबेडकर सेंटर फॉर जस्टीज अँड पीस ,आंतर राष्ट्रीय मानवधीकार वाशिम  संघटना वाशिम जिल्ह्याच्या वतीने  तीव्र शब्दात निषेध नोंदवला . हल्लेखोरावर त्वरित कडक कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी वाशिम  जिल्हाध्यक्ष विनोद ताटके  यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना  निवेदन देण्यात आले. निवेदनावर" जिल्हा  विधितज्ञ अॅड ड़ाॅ मोहन गवई ,जिल्हा प्रभारी रविकूमार सावंत ,जिल्हा उपाध्यक्ष यशपाणी कंकाळ , जिल्हा सचिव अॅड शारदा गायकवाड ,"विवेक सावंत ,नारायन सरकटे ,प्रमोद खडसे आदींच्या सह्या आहेत 

सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा