मंगळवार, ९ जानेवारी, २०१८

दिव्यांग विद्यार्थ्यांन सोबत पीएसआय पंडित यानी केला जन्मदिवस साजरा

                        मंगरुळपिर : स्थानिक महात्मा फुले परिसरातील अपंग निवासी विद्यालयातिल विद्यार्थि यांचे सोबत मंगरुळपिर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेश पंडित यांनी जन्मदिवस साजरा केला. पंडित यांनी जन्मदिवस निमित्ताने 15 विद्यार्थ्यांना जोड़े - मौचे व मिठाई चे वाटप करण्यात आले. यावेळी बंसोड़सर मन्हाले की, शिक्षणाशिवाय तरुणउपाय नाही. शिक्षण घेवून उच्च पदावर गेल्यास आपन जनमाणसाची सेवा करून मानुसकीची जान ठेवल्यास खरे शिक्षणाचे महत्व समोर येईल. पंडित यांचे विचार व दिव्यांग विद्यार्थि बद्दल असलेले कार्य निश्चितच प्रेणादायी असल्याचे मत वेक्त केले. याप्रसंगी एपीआय अशोक काम्बळे, न.प. गशिक्षणाधिकारी बंसोड़, जीवन मनवर, पत्रकार अविनाश भगत, शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण यांनी पंडित यांचे स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.  याप्रसंगी प्रमोद नीचळ सर,विनोद सरनाईक,डीगाम्बर बोळे,बालचन्द्र राठोड, दत्ता वेळुकार, अम्बादास राऊत, मंगला राठोड़, वैष्णवी भोयर, अनिकेत लोनकर, शिवम बुरे, य यूवराज धोत्रे, पवन धोत्रे, धीरज पवार आदि विद्यार्थि व शाळेचे शिक्षकवृंद कर्मचारी उपस्थित होते.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा