शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

महाराष्ट्र बहुजण पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन



महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन दि 15 जानेवारी सोमवार ला वाशिम हॉटेल व्यंकटेश येथे दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे तरी पत्रकार संघात सामील होऊ इच्छिणाऱ्या पत्रकार बांधवानी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन विनोद तायडे यांनी केले आहे 
महाराष्ट्रात मजबूत संघटन असलेल्या महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे पुरुषोत्तम आवारे पाटील बैठकीत पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जिल्हास्तरीय कार्यकारणीची निवड करण्यात येणार आहे तरी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या सामील होऊ इच्छिणाऱ्या पत्रकार बांधवानी दि 15 जानेवारी सोमवार रोजी दुपारी हॉटेल व्यंकटेश येथे उपस्थित राहण्याचे आवाहन विनोद तायडे यांनी केले आहे 
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा