शनिवार, १३ जानेवारी, २०१८

श्री राजेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

     
                दि.12/01/2018 रोजी नेहरू युवा केंद्र वाशिम अंतर्गत श्री राजेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वांगी येथे स्वामी विवेकानंद व  राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती व युवक दिननिमित्य राष्ट्रीय गिते व भक्ती गीते यांचे आयोजन करण्यात आले होते  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र गायकवाड यांनी केले या कार्यक्रमाचे  अध्यक्ष शिंदे बाबू  प्रमुख पाहुणे गोपाल भोयर व भेंडेकर मँडम  यांनी आपले  मनोगत व्यक्त केली .गोपाल भोयर यांनी युवकांशी संवाद साधला तर भेंडेकर मँडम यांनी आपल्या मनोगतातुन   माता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. 
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजय भोयर यांनी केले. या  कार्यक्रमासाठी  वाकुडकर सर , गोटे सर व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
    
रंजित वानखेडे
सम्राट टाईम्स

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा