आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर, सिकलसेल, रक्तगट व दंतरोग तपासणी शिबीर महात्मा फुले मार्केट पाटनी चौक, वाशिम येथे संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची उपस्थिती उद्घाटक म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांची उपस्थिती लाभली
कार्यक्रमाला उपविभागिय अधिकारी अभिषेक देशमुख, नगर परिषद मुख्याधिकारी गणेश शेटे, पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, जेष्ठ मार्गदर्शक मंगलदादा इंगोले, विभागीय अध्यक्ष निलेश सोमानी, दंतरोग तज्ञ डॉ. पराग देशमुख, कानडे ब्लड बँकेचे अनिल सोळंके, गौरव पाटील, आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली सुरुवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जाभेकर यासनच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी मान्यवरांचे सामायोजित भाषणे झालीत मान्यवरांच्या हस्ते काही पत्रकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला बहुसंख्य पत्रकारांची उपस्थिती लाभली
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा