शहरात मोर्चा काढून काही काळ केला रास्तारोको
सर्वपक्षीय नेत्यासह युवकांची मोर्चात हजेरी
मंगरुळपीर- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी किरकोळ वादातून दोन गटात झालेल्या वादाचा आणी भिमाकोरेगावला अभिवादन करन्यासाठी आलेल्या भिमसैनिकांच्या गाड्या फोडुन दगडफेक केल्याचा सर्वञ निषेध करण्यात येत आहे. याचे पडसाद मंगरुळपीर तालुक्यातही उमटले. निषेध म्हणून शहरातून मोर्चा काढन्यात आला व महामानवाच्या आणी भिमाकोरेगाव शौर्याच्या घोषणा देत अकोला चौक,आंबेडकर चौक,बसस्टॅन्ड येथे काही वेळपर्यत रास्तारोकोही करन्यात आला.या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे नेते सहभागी झाले होते तर युवकांची विषेश ऊपस्थीती होती.
सम्राट टाईम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा