👉जुल्मी उपमुख्यकारी अधिकाऱ्याविरोधात एल्गार
वाशिम जिल्हातील मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत नरेगा योजने अंतर्गत नियुक्त सर्व्हेक्षणार्थीना गाव निहाय 45 दिवस सर्वेक्षण करूनही उपमुख्यकारी अधिकारी नितीन माने 2 वर्षांपासून कामाचा मोबदला देण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर पीडितांना आमरण उपोषण सुरू केले आहे
जिल्ह्यात नरेगा योजने अंतर्गत 20 15- ला गाव निहाय सर्व्हेक्षण करण्यात आले त्या अनुषंगाने मंगरूळपीर तालुक्यातील सर्व्हेशनासाठी 46 सर्व्हेक्षणार्थी नियुक्त करण्यात आले त्यांनी गावोगावी जाऊन प्रभात फेरी, गाव नकाशा ,घरोघरी जाऊन कामाचे मागणी अर्ज भरून घेण्याचे काम केले . प्रत्येकी 6000 रुपये मानधन शासनाने देने अनिवार्य असताना उपमुख्यकार्यकारी अधिकारी नितीन माने यांच्या अडेलतट्टू धोरणाने 2 लाख 80 हजार रुपये मानधन निधी जिल्हा परिषद येथे पडून आहे मानधन देण्याविषयी 46 पीडितांनी वारंवार जिल्हा परिषद कार्यालयात चकऱ्या मारल्या यामध्ये महिलाचाही समावेश आहे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी पीडितास वेळोवेळी अपमानित केल्याने घामाचा मोबदला मिळण्यासाठी पीडितांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
8888277765

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा