बुधवार, १० जानेवारी, २०१८

मालेगावात दोन समाजात तंटा बाजारपेठ बंद


मालेगावात सकाळी 10 वाजता रेशन दुकानात एकाला मारहाण केल्याने काही युवकानी वाहनांची तोडफोड करत दुकाने बंद केली 
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणल्याची  माहिती प्राप्त झाली आहे 
मालेगाव येथील एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीला धान्य देवाण घेवाणीवरून रेशन दुकानदाराने मारहाण केल्याचे वृत्त शहरात पसरताच काही युवकानी रेशन दुकानदाराला मारहाण करण वाहनांची तोडफोड केली दुकाने बंद केली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली दुसऱ्या समाजाच्या संघटनांनी एकत्रित येत स्वयं स्फूर्तीने दुकाने बंद केली   पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याची माहिती प्राप्त झाली आहे 
सम्राट  टाइम्स न्यूज  नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा