शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात जिजाऊ जयंती उत्साहात

                                                                     अकोला : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामधे दि. 12 रोजी राजमाता जिजाऊ जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली.
        स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे धडे व बाळकडु पाजणार्‍या राजमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण व डॉ. एम. डी. राठोड़(RMO) यांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रारंभी माँ साहेब जिजामाता यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून सामूहिक वंदन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, डॉ. एम. डी. राठोड़, संपादक अविनाश भगत, डॉ. देवके, डॉ. अंकुश रुन्द्रीय, डॉ. सिरसाट, श्रीमती खांड़े, गजानन चव्हाण, अंकुश गंगाखेड़कर, संदीप घाटोळ, राजेन्द्रनाथ ईगळे, मुकुंदा घुले, प्रशान्त वानखड़े, नंदन चोरपागर, राम पाटिल, शुभांगी खांड़े, अभिनव बोबडे,  पहुरकर मैडम, राजकुमार देवळे, प्रदीप इंगोले, धम्मसेन सिरसाठ, किरण गावगे  आदी रुग्णालयातिल डॉ. व कर्मचारी उपस्थित होते.


सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा