वाशिम
स्वामी विवेकानंद जयंतीदिनी जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून निर्मल बहू उद्देशीय संस्थेच्या वतीने वाशीम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . तरुणांनी रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्त दान केले. निर्मल बहू उद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते यावर्षी रक्तदान शिबिराचे पाचवे वर्ष असून युवानी रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानून मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संतोष विश्वकर्मा यांनी यावेळी केले केले
सम्राट टाइम न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा