सोमवार, १ जानेवारी, २०१८

रिसोड येथे सावित्रीबाई फुले जंयती निमित्ताने रागोळी निबंध स्पर्धा 2 व 3 जानेवारीला



रिसोड क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व महिला आघाडी यांच्या संयुक्त विघमाने  दि 2 व 3 जानेवारीला रागोळी व निबंध स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे 
        रागोळी स्पधेमध्ये
प्रथम बक्षीस 5001 रु बेटर टुमारो फाऊंडेशन चे संचालक वामनराव सानप यांच्या कडून देण्यात येणार आहे 
द्वितीय क्रमांक बक्षिस नगर अध्यक्ष सौ भारतीताई क्षीरसागर यांच्या कडून देण्यात 4000 हजार रु बक्षिस देण्यात येणार आहे तुतीय बक्षिस 3000 रु शिवसेना शहर प्रमुख अरुण मगर यांच्या कडून देण्यात येणार आहे 
चतुर्थ बक्षिस 2500 रु वसंतराव इरतकर  मा.नगर अध्यक्ष तथा नगरसेवक पाचवे बक्षिस 2001 रु नगरसेवक सतिश इरतकर यांच्या कडून देण्यात येणार आहे सहावे बक्षिस 1501युवा नेते सचिन इप्पर यांच्या कडून देण्यात येणार आहे सातवे बक्षिस 1001 रु गजानन अवताडे यांच्या कडून देण्यात येणार आहे आठवे बक्षीस 501रु चे सौ किर्ती मडके यांच्या कडून देण्यात येणार आहे तसेच 

निंबध स्पर्ध मध्ये प्रथम बक्षिस 3001 रु समाज सेवक संदिप इरतकर यांच्या कडून देण्यात येणार आहे तर द्वितीय 2001 रु दत्तात्रय इरतकर यांच्या कडून देण्यात येणार आहे तुतीय बक्षिस 2001रु संतोष गोमासे समता परिषद जिल्हा सचिव यांच्या कडून देण्यात येणार आहे चतुर्थ बक्षिस 1501 माणिक भागवत पाचवे बक्षिस 1100 विजयराव तुरुकमाने यांच्या कडून देण्यात येणार आहे साहवे बक्षिस 700 दिपक मडके यांच्या कडून देण्यात येणार आहे सातवे बक्षिस संतोष सपकाळ यांच्या कडून देण्यात येणार आहे ही स्पर्धा संत अमरदास बाबा संस्थान परिसरात  होणार आहे तरीही  स्पर्धत सहभागी व्हावे तसचे निंबधाचा विषय सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य असणार आहे तरीही या स्पर्धा चा लाभ घ्यावा आशी माहिती आयोजक समिती दिली आहे 

महेंद्रकुमार महाजन 
 9960292121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा