महाराष्ट्र एक पाउल पुढे. समय के साथ चलो, कॉम्प्युटर टायपिंग काळाची गरज, एकदिवशीय कार्यशाळा सम्पन्न - प्राचार्य, ढवळे .
कारंजा - निलेश कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट कारंजा यांच्या वतीने विध्यार्थी करीता होणाऱ्या जानेवारीत gcc -tbc परीक्षेत बसलेल्या विध्यार्थीन करीता कार्यशाऴेचे आयोजन केले होते. मार्गदर्शक मनुन प्राचार्य, ढवळे सर, प्राचार्य. गवई सर लाभले. निलेश टायपिंग चे प्राचार्य , भोयर मॅडम, भोयर सर यांच्या देखरेखित कार्यक्रम पार पडला. कार्यकर्माला प्रमुख उपस्थिति मनुन प्राचार्य, विशाल ठाकरे. प्राचार्य निलेश चव्हाण उपस्थित होते. मोठ्या संख्येने विध्यार्थी सहभाग लाभला.
विध्यार्थीने कॉम्प्युटर टायपिंग कडे का वडावे याचे महत्व समजवून सांगितले आरती टायपिंग इन्स्टिट्यूट मालेगाव. प्राचार्य ढवळे सरांनी कॉम्प्युटर टायपिंग ही 21 व्या शतकातिल सर्वात मोठी क्रांती असे प्रतिक्रिया व्यक्त केली.
सम्राट टाईम्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा