कारंजा कडुन औरंगाबाद कडे भरधाव वेगाने जात असतांना नागपुर औरंगाबाद महामार्गावर ओव्हर टेक करण्याच्या नादात एम एच 20 सीएफ 7070 कार रोडच्या कडेला दहा फुट फरफरट जात दोन तिन पलट्या घेत कारचा जबरदस्त अपघात झाल्याने दोन महीला सह एक पुरूष गंभीर जख्मी झाला ही घटना गिव्हा फाट्याजवळ आज दि 22 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली.अपघाताची माहीती मिळताच जख्मीना 108 क्रमांकाची रूग्न वाहीका बोलावुन रूग्णांना उपचारासाठी वाशिम येथे पाठविण्यात आले आहे कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेआहे अपघात स्थळी किन्हीराजा पोलीस चौकीचे जमादार गणेश बियाणी उपस्थीत होते
सम्राट टाईम्स न्युज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा