दि७/१०/२०१७ रोजी सार्वत्रिक निवडणुक पार पडली. त्यामध्ये एकता ग्राम विकास आघाडी पॅनल चे सरपंचपदाचे उमेदवार सौ. उषाताई भाऊराव देशमुख ह्या प्रचंड मताधिक्याने निवडुन आल्या, तसेच दि.२३/१२/२०१७ रोज शनिवार ला उपसरपंच पदाची निडणुक पार पडली. त्यामध्ये श्री. गजानन काळे ह्यांचा उपसरपंचा पदासाठी एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवडणुक प्रक्रिया मध्ये अध्यासी निवडणुकअधिकारी श्री.ज्ञा.आ.बाजड निरीक्षक श्री. कडु हे होते. सचिव व्ही. आर. लांडगे मॅडम,तलाठी एस. पी. राठोड हे होते .तर श्री. गजानन काळे यांची निवड होताच, सौ. उषाताई देशमुख, कोंडाबाई तायडे, सौ. अश्विनी ठोकरे, सौ. शारदाताई नाईकवाडे, सुधाकर साळवे, आसिफ पठाण, भाऊराव देशमुख, विठ्ठलराव गाभने, राजाराम कड,प्रसन्नजित देशमुख, सुनील पाटील गवळी, शंकर गाभने ,प्रभाकर नाईकवाडे,स्वप्नील देशमुख दिलीप गाभने,यांनी सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सम्राट टाइम्स
सतीश गाभणे
मो.9511420333
पिंप्री सरहद्द
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा