गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

संत गाडगेबाबानी आधुनिक विचार मांडले - प्रा. नितेश थोरात



गावातिल स्वच्छता करून , दगडावर दगड मारून गाडगेबाबा कीर्तन करायचे ,  गाडगेबाबा हे विलक्षण साधु पुरुष होते. सेवा हाच धर्म मानुन पवित्र अशा संताच्या भूमीत गाडगेबाबानी आधुनिक विचार मांडल्याचे प्रतिपादन प्रा नितेश थोरात यांनी संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त  कामरगाव  येथे आयोजीत कार्यक्रमात काढले .
कला व विज्ञान महाविद्यालय कामरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना द्वारा प्राचार्य डॉ. उध्दव जाने यांच्या मार्गदर्शना खाली गाडगे बाबांच्या पुण्यतिथि निमित्य व्याख्यान सम्पन्न झाले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. वाठोडे यांची उपस्थिती लाभली  प्रमुख वक्ते म्हणून प्रा. नितेश थोरात  यांची तर   राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक  डॉ दिनेश तट्टे यांची प्रमुख उपस्थिती लाभली 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक 
डॉ तट्टे यांनी केले यावेळी मंथन थोरात,  मिश्रा राठोड, राजश्री साळविकर , दुर्गा बारखडे , दर्शना घोड़े, आदी विध्यार्थ्याची सामायोजित भाषणे झालीत . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईश्वरी मावळे, तर आभार प्रदर्शन हऴदे यांनी मानले

विशाल ठाकरे. 8975734338.
सम्राट टाइम न्यूज कामरगावप्रतिनिधि.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा