सम्राट टाइम्स न्यूज
नागपूर -मुंबई राष्ट्रीय महामार्ग बायपासवर वळूने अचानक चालत्या बैलगाडीला धडक दिल्याने 2 मुली जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी 5 वाजता घडली
नागरदास येथील शेतकरी शेतातील कामे आटोपून बैलगाडी सह घरी जायला निघाला बैलगाडीत 2 मुली गप्पा करत बसल्या होत्या बैलगाडी नागरदास येथील नागपूर- मुबई बायपासवर येताच विरुद्ध दिशेने अचानक वळूने बैलाला धडक दिली वळूच्या धडकेत बैलगाडीतील 2 मुली काट्यात फेकल्या गेल्याने त्या जखमी झाल्या बायपासवर कार्यरत पोलिस मदतीला धावले वळूला वेळीच पळविल्याने पुढील अनर्थ टळला
सम्राट टाइम्स न्यूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा