मौजे मैराळडोह येथील उपसरपंच पदासाठी दिनांक 27/12/2017 रोजी निवडणूक झाली सभेच्या अध्यक्ष म्हणून नवनिवार्चित सरपंच सौ.राधाबाई बंडूराव घुगे ह्या होत्या पिठासन अधिकारी म्हणून तायडे साहेब ,सह्यायक अधिकारी म्हणून श्री. कुळकर्णी साहेब व सचिव श्री.भुरकाडे साहेब उपस्थित होते,सभा घेऊन सभेमध्ये उपसरपंच पदासाठी श्री. तुकाराम आकाराम झळके यांचा एकच अर्ज असल्यामुळे अध्याशी अधिकारी सौ राधाबाई बंडूराव घुगे यांनी श्री तुकाराम आकाराम झळके यांची उपसरपंच म्हणून अविरोध निवड झाल्याचे घोषित केले.या सभेला सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते त्यामध्ये श्री सुरेश मधुकरराव घुगे सौ मंदाबाई लक्ष्मणराव सांगळे ,सौ मंदाबाई माणिकराव घुगे ,श्री अरुण भिमराव घुगे ,सचिन रमेश खंडारे ,सौ जीजाबाई भगवान सरदार, सौ संगीता तानाजी मुखाडे ,सौ उमा दादाराव पांडे , इत्यादी सर्व सदस्य उपस्थित होते तसेच गावातील सर्व प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती.
आता कुठलीही बातमी दबणार नाही,कारण आता आला आहे सत्याचा खणखणीत आवाज माध्यमांचा सम्राट.........
गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७
ग्रामपंचायत मैराळडोह उपसरपंच पदी तुकाराम झळके अविरोध
मौजे मैराळडोह येथील उपसरपंच पदासाठी दिनांक 27/12/2017 रोजी निवडणूक झाली सभेच्या अध्यक्ष म्हणून नवनिवार्चित सरपंच सौ.राधाबाई बंडूराव घुगे ह्या होत्या पिठासन अधिकारी म्हणून तायडे साहेब ,सह्यायक अधिकारी म्हणून श्री. कुळकर्णी साहेब व सचिव श्री.भुरकाडे साहेब उपस्थित होते,सभा घेऊन सभेमध्ये उपसरपंच पदासाठी श्री. तुकाराम आकाराम झळके यांचा एकच अर्ज असल्यामुळे अध्याशी अधिकारी सौ राधाबाई बंडूराव घुगे यांनी श्री तुकाराम आकाराम झळके यांची उपसरपंच म्हणून अविरोध निवड झाल्याचे घोषित केले.या सभेला सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते त्यामध्ये श्री सुरेश मधुकरराव घुगे सौ मंदाबाई लक्ष्मणराव सांगळे ,सौ मंदाबाई माणिकराव घुगे ,श्री अरुण भिमराव घुगे ,सचिन रमेश खंडारे ,सौ जीजाबाई भगवान सरदार, सौ संगीता तानाजी मुखाडे ,सौ उमा दादाराव पांडे , इत्यादी सर्व सदस्य उपस्थित होते तसेच गावातील सर्व प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा