सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम -- येथून जवळच असलेल्या ग्राम वाघोली येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राहुल विष्णु शिंदे यांची भाजपा ओबीसी मोर्चा वाशिम जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली . त्यांची निवड ओबीसी मोर्चा जिल्हाअध्यक्ष संतोष घुगे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली पक्ष संघटन वाढवन्याच्या मुख्य हेतुने आपण पक्ष संगठन मजबूत करू. व जनसामान्याची कामे करूंन त्यांना न्याय देऊ असे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष .राहुल शिंदे यांनी यावेळी सांगितले .त्यांना नियुक्तीपत्र आमदार जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटनी , आमदार लखन मलिक ,माजी आमदार विजय जाधव , धंनजय रंनखाब जिल्हा सरचिटणीस व भारतीय जनता पार्टी ओ. बी. सी. मोर्चा वाशिम जिल्हाध्यक्ष संतोष घुगे आदी मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आल्याचे माहिती शिंदे यांनी दिली
सम्राट टाइम्स न्यूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा