रिसोड तालुक्यातील अंचळ येथे गोठ्याला आग लागुन नुकसान झालेल्या तुकाराम रुजाजी वानखेडे,रामेश्वर बाबुराव जुनघरे,दिपक तुळशिराम जुनघरे,परमेश्वर रतन जुनघरे आदी शेतकऱ्याना मा.आ.अमित झनक यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत निधी मंजूर करण्यांत आला दिली आज आमदार अमित झनक यांच्या हस्ते शेतकऱ्याना धनादेशाचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाला साहेबराव पाटील,धनिरामजी सावकार डॉ.संतोष बाजड,शत्रुघन पाटील जुनघरे, प्रदीपराव,जुनघरे,बबनराव जुनघरे,प्रा.सुरेश जुनघरे,संदीप खराटे,मनोहभाऊ केनवडकर,(तलाठी) नारायण जुनघरे,उत्तमराव जुनघरे,ज्ञानबा जुनघरे,(पो.पा.भागवत जुनघरे) (सरपंचा.सौ संगीताताई जुनघरे)(उपसरपंच पल्लवीताई जुनघरे)व बहुसंख्य गावकरी मंडळी उपस्थित होती.
सम्राट टाइम्स
सतीश गाभणे
पिंप्री सरहद्द
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा