सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

संविधान दिनी स्वच्छता अभियान


देशभरात संविधान दिन मोठ्या  उत्सवात साजरा करण्यात आला  नंधाना येथे संविंधन दिनी  तंटा मुक्ती समिती अध्यक्ष गोरख बोरकर  यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविण्यात आले 
सुरुवातीला  डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला यावेळी गोरख बोरकर यांनी संदिधान दिनाचे महत्व विशद केले  संविधान दिनाचे औचित्य साधून संपूर्ण गावात  स्वच्छता अभियान राबविण्यात आले  स्वछता अभियानात एकता ग्रुप चे सदस्य   नाना चतुर , गणेश चतुर , बबन चतुर, रमेश जाधव आदी सह इतरांनी  मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला .

 गोरख बोरकर
सम्राट टाइम्स प्रतिनीधी
मो. ७८७५५३००९३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा