शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण आदरांजली.....!

!

श्रीक्षेञ माहुर :- कार्तिक बेहेरे

   हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ५ व्या पुण्यस्मरणा निमित्त वाई बाजार येथील बाळासाहेब ठाकरे नगर येथे युवासेना - शिवसेनेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येऊन बाळासाहेबांच्या स्मूतींना उजाळा देण्यात आला.
  बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य राज्यालाच नव्हे तर संपुर्ण देशाला प्रेरणादाई असल्याची भावना यावेळी शिवसेना ता.प्रमुख दिपक कन्नलवार यांनी व्यक्त केली.या वेळी तंटा मुक्ती अध्यक्ष जेष्ट शिवसैनिक अंबादास राजुरकर,युवासेना ता.प्रमुख विकास कपाटे,मा.युवासेना प्रमुख जितु चोले,युवासेना उप.ता.प्र.अंकुर बाळसकर,शहर संघटक सुरेश आराध्ये,प्रल्हाद सातव,विकी कट्टमवार,गजानन कुलकर्णी,अजिंक्य तळेगावकर,आकाश सातव,आनंद सोनुले,पवन गवळी,पवन मोरे,ओम सोनट्टके,अक्षय जामळे,विवेक सलाम,ओमकार सातव,संगपाल खडसे,राजकुमार जाधव,वैभव सुंकावार,सागर सोनट्टके,शुभम सोनुले इत्यादी सह शिवसौनिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा