विठोली ग्राम पंचायत येथे प्रधानमंत्री आवास ओजना अर्तर्गत प्राधान्य आधी नुसार सान लोकाना लाभ देण्याचा अशांक मिळाला आहे परतू प्रधानमंत्री आवास योजनेयत यादी मध्ये नावे समविष्ठ असलेल्या लाभार्च कडे स्वतहच्या मालकीच्या जागा नाहीत परंतु ज्य लोकांकडे स्वमालकीच्या जागा नाहीत त्या सर्व राजस्थानी जागा उपलब्ध करूण देणे ग्राम पंचायत ची जबाबदारी आहेत तरिही या सर्व लाभार्थाना ग्राम पंचायत कडुन जागा देण्यात याव्यात व त्या लाभार्थीना स्वत:च्या मालकीचे आठ देण्यात यावेत त्यांच्या घरकुलाचे कामे तात्काळ मार्गी लावण्यात यावे अशी मागणी प.स.सदस्य सौ.जयमाला पाटिल यानी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे
मुगसीराम उपाध्ये विठोली मो.९९२१९४३३२१
मुगसीराम उपाध्ये विठोली मो.९९२१९४३३२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा