सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

वसंतराव नाईक विद्यालयात संविधान दिन साजरा


सम्राट टाइम्स लाईव्ह

मानोरा तालुक्यातील साखरडोह येथील वसंतराव नाईक विदयालयात  संविधान दिन साजरा केला .मुख्याध्यापक श्री उद्धव काजळे यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले .  यावेळी भारतिय संविधान च्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले मुख्यापक काजळे यांनी   विद्यार्थ्यांना  मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाला  शिक्षक अशोक ठाकरे .विलास पत्की .किशोर नाटकर .कर्मचारी जगदीश राठोड .अशोक कोकरे .दत्ता राऊत .गजानन धोँगले .सह विद्यार्थी विद्यार्थिनींची  उपस्थिति होती .. 
सुशील भगत साखरडोह मानोरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा