*केनवड*
प.पु.वै.तुकाराम बाबा खराटे यांची अठ्ठेचाळीसवी पुण्यतिथी व गुरुवर्य, ह.भ.प.वै.काशीनाथबाबा खराटे यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी
निमीत्तांने तिन दिवसीय किर्तन महोत्सव श्री क्षेत्र संतवन,केनवड येथे आयोजीत केला आहे.
दि.२८/११/२०१७वार मंगळवार ह.म.प.अवीनाश महाराज वाघ (भामरेकर) बालकिर्तनकार,दि.२९/११/२०१७ ह.भ.प.नानेश्वर महाराज जळकेकर(आंळदी) दि,३०/११/२०१७ ह.भ.प.सोपान महाराज सानप (हिंगोली) या तिन दिवसीय किर्तन महोत्सवाचा पंचक्रोशीतील भावीक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन शाम महाराज खराटे यांनी केले आहे.
*प्रभाकर नाईकवाडे*
*मो,7218114784*
*पिंप्री सरहद्द*✍
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा