रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

बेंबऴा येथे कला व विज्ञान महाविध्यालय कामरगाव तर्फे गरोदर महिलानसाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन .



सम्राट टाइम्स लाईव्ह
कामरगाव  ---  येथून जवळच असलेल्या बेंबऴा येथे कला व विज्ञान महाविध्यालय  कामरगाव तर्फे गरोदर महिलानसाठी व मुलीनसाठी पाळी येण्याच्या समस्यानवर एकदीवशिय शिबिराचे  आयोजन बेंबऴा गावातिल जिल्हा परिषद शालेमधे उद्या 11 वाजता केले आहे. तरी प्रमुख मार्गदर्शक मनुन डॉ. ढोपरे सर ., , , प्रा. डॉ . सिद्धार्थ वाठोरे सर ., , प्रा. डॉ . अर्चणा बजाज मँडम उपस्थित राहणार आहे .
प्रत्येक महिलेचं हेच स्वप्न असते कि ती एका सदृढ मुलाला जन्म द्यावे. या साठी पौष्टिक आहार दररोजच्या आहारात असं अतिशय महत्वाचे असते. कारण गर्भस्थ मुलाचे विकास हे आईच्या आहारावर अवलंबून असते. पण गर्भावस्तेत स्वतःची काळजी न घेतल्याने मुलांना जन्मतःच आजार, कुपोषण, हॅंडीकॅप्ड अशा अनेक रोगांना सामोरे जावं लागते. गर्भवती महिलांसाठी पौष्टीक आहार घेणं हे त्यांच्या मुलासाठी खूप महत्वाचे आहे. त्यांनी दररोजच्या आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश कारण खूप महत्वाचे. कॅल्शिअम, फ्लोरिक ऍसिड, पाणी, व्हिटॅमिन, आयोडीन, झिंक या गोष्टींचा दररोजच्या आहारात समावेश असलेले चांगले. महिलांनी गर्भावस्तेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या कराव्यात या विविध प्रश्नानवर मार्गदर्शन करणार आहेत तरी गावातिल गरोदर महिलानी व मुलींनी कार्यक्रमात उपस्थित राहावे अशी विनंती विशाल ठाकरे यांनी प्रसिद्दि पत्रकाव्दारे केली आहे .
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा