सम्राट टाइम्स लाईव्ह
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांचा पुण्यात विशेष
समारंभात महावस्त्र स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,माजी वनमंत्री पतंगराव कदम,एबीपी माझा चे मुख्य संपादक राजीव खांडेकर , मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा माने राज्य संघटक संजय भोकरे कार्याध्यक्ष वसंत मुंपडे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे ,विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख आदी मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले
पुणे येथील सिद्धार्थ हॉल येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारांच्या वतीने आयोजित इंडिया जंर्नालिस्ट चॅनल , कोर्सेस चा शुभारंभ आणि पत्रकाराचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला , कार्यक्रमाला महाराष्ट्रातुन पत्रकारांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एबीपी माझा चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांची उपस्थिती लाभली याप्रसंगी राजीव खांडेकर ,पतंगराव कदम, चंद्रकांत पाटील ,संजय भोकरे यांची भाषणे झालीत प्रास्ताविक विश्वासराव आरोटे यांनी केले
सम्राट टाइम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा