सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

नागपुर औरंगाबाद महामार्गवर द बर्निग ट्रक


द बर्निग ट्रक
सम्राट टाइम्स लाईव्ह
 नागपूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील लाठी नजीक सिंदखेडराजा येथून नागपगूरकडे जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागून ट्रकसह त्यातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली  सुदैवाने  प्राण हानी  टळली सिंदखेडराजा  येथून  ट्रान्सपोर्ट चा माल घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच 14 ए एस 9275 हा नागपूरकडे जात असताना आज पहाटेच्या सुमारास ट्रक चालक विष्णू किसन डोईफोडे याला ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच लाठी नजीक एका रसवंतीच्या जवळ ट्रक उभा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु ट्रक जळून खाक झाला 
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी झाले पुढील तपास पोलिस करीत  आहेत
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा