सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

कोंड येथील शिवसेना ,भाजप ,काँग्रेसचे उमेदवार जाहीर



हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद


सध्या कोंड येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधुन घेतले आहे अनेकांचा तर्क वितर्क सुरू आहे सध्या अर्ज भरण्याची घटका तोंडावर येऊन थोपली आहे त्यामुळे शिवसेना भाजप काँग्रेस ने युती करून एकमेकांना जवळ करून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत सध्या या तीन्ही पक्षाचे मिळून उमेदवार जाहीर केले आहेत  यात सरपंच पदासाठी सौ  कविता शिवाजी सर्जे ,यांचे नाव जाहिर केले आहे रामेश्वर शेटे,मधूकर रोडगे,संतोष भोसले,सिकंदर मुलाणी ,आशोक भूमकर,मंदाकिनी बालाजी लोंढे ,प्रियंका केशव भंडे ,स्वाती चंद्रक्रांत शेटे ,ज्योती गोवर्धन भोसले ,दत्ता गंपू जाधव ,लता विठ्ठल शिंदे ,यांची नावे चंद्रकांत शेटे यांनी दुरध्वनीवरुन जाहीर केले आहे परंतू उपसरपंचाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? असा सवाल उपस्थीत होत आहे  राष्ट्रवादीची नावे अजून जाहीर करण्यात आलेली नसल्यामुळे  सरपंच पदाचे उमेदवार पार्वती चंद्रसेन सर्जे यांचे नाव जाहीर करण्यात आले आसून इतर नावे गोपनिय ठेवण्यात आल्याची चर्चा सुरु आहे


हुकमत मुलाणी,उस्मानाबाद

मो-8379832200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा