सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

विनोद तायडे वाशिम

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक तथा तहसीलदार आनंद देऊळगावकर, महसूलच्या तहसीलदार शीतल वाणी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा