कोंडच्या सरपंच पदासह शिवसेना/भाजप/काँग्रेसचे उमेदरांची प्रभाग निहाय यादी जाहीर सरपंच पदाचे उमेदवार-सौ कविता शिवाजी सर्जे
मायलेकीने रणशिंग फुंकले आई सरपंच तर मुलगी सदस्य पदाचे दावेदार
हुकमत मुलाणी,उस्मानाबाद
-----------------------
सध्या कोंड ग्रामपंचायतची रणधुमाळीची चर्चा जोरात रंगली आसून नुकतीच उमेदवारांची नावे अँड रामेश्वर शेटे यांनी मला वयक्तीक वाँट्सपवर जाहीर केले आहेत यात सौ कविता शिवाजी सर्जे यांचे नाव सरपंच पदासाठी जाहीर केले आहे तर त्यांच्या मुलीचे नाव -कुमारी प्रियंका शिवाजी सर्जे सदस्य म्हणुन जाहीर केले आहे सविस्तर माहीती वाँर्डरचनेप्रमाणे खालील नावे जाहीर करण्यात आली आहेत प्रभाग क्रमांक एक मधुन १) सौ. ज्योति गोवर्धन भोसले २) श्री. दत्ता कल्याण गिरी ३) श्री. दत्ता गंपू जाधव प्रभाग क्रमांक दोन मधून १) जनाब -सिकंदर सुलेमान मुलानी २) सौ. लताबाई विठ्ठल शिंदे
प्रभाग क्रमांक तीन मधून १) श्री .संतोष त्रिबंक भोसले २) सौ. मंदाकिनी बालाजी लोंढे ३) सौ. प्रियांका केशव भंडे प्रभाग क्रमांक चार मधून १) सौ. सुशिलाबाई माणिकराव गुरव २) कु .प्रियांका शिवाजी सर्जे प्रभाग क्रमांक पाच मधुन १) श्री. रामेश्वर धोंडिबा शेटे २)श्री .मधुकर निवृत्ती रोडगे ३) सौ. स्वाती चंद्रकांत शेटे आशी नावे जाहिर करण्यात आल्यामुळे आता कोंड रणधुमाळी च्या चर्चेला चांगलाच रंग आला आहे
हुकमत मुलाणी,उस्मानाबाद
मो-8379832200
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा