रिसोड प्रतिनिधी महेंद्रकुमार महाजन
भारत मातेचे वीर सुपुत्र भगतसिंग म्हणजे प्रखर देशभक्ती ,दुर्दम्य आत्मविश्वास आणि देशभक्तीचे प्रतीक ,युवकांचे प्रेरणास्थान .शहीद भगतसिंहांच्या विचारांच्या जागर व्हावा मनहून त्याच्या जयंती निमित्त वीर भगतसिंघ जन्मोत्सवाचे आयोजन वीर भगतसिंघ विद्यार्थी परिषद रिसोड तालुका च्या वतीने आयोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमाल प्रमुख उपस्तिथी मनहून मराठा सेवा संघ राज्य प्रशिक्षक अरुण झुंगरे सर, जिल्हा कार्याध्यक्ष विजय बोरकर ,तालुका अध्यक्ष सचिन देशमुख ,सचिव गजानन खंदारे ,वीर भगतसिंघ विध्यार्थी परिषद विदर्भ अध्यक्ष भागवतराव मापारी ,विदर्भ कार्याध्यक्ष नारायण शिंदे ,जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख ,जिल्हाउपाध्यक्ष रुपेश बाजड राहणार आहेत.या निम्मित व्यख्यानमला आयोजित करण्यात येणार आहे .प्रत्येक कॉलेज व शाळा मध्ये या बद्दल जागृती करण्यात आली आहे .सदर कार्यक्रम अप्पासाहेब सरनाईक सभागृह ,श्री शिवाजी महाविद्यालय रिसोड येथे ठीक 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे ..तरी ज्यास्तीत ज्यास्त युवक युवतीने कार्यक्रमाल हजर राहावे असे वि. भ.वि.प रिसोड तालुका च्या वतीने तालुकाध्यक्ष ऋषिकेश भैया देशमुख ,सचिव निलेश साळवे ,उपाध्यक्ष ,अक्षय देशमुख ,कार्याध्यक्ष शुभम अवचार, संघटक धनंजय देशमुख ,शहराध्यक्ष शुभम सरनाईक ,राज देशमुख ,नागेश गरकळ ,पवन पंडित,अमोल देशमुख,अभिनव वाघ ,कृष्ण सरनाईक,भूषण बोरकर ,कृष्णा देशमुख ,अनिकेत करडेकर ,विजय पाटील ,धनंजय तहकीक यांनी केली आहे..
महेंद्र महाजन रिसोड
9960292121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा