मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

उस्मानाबाद- राजुरी येथील शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांचा जिप अध्यक्षांच्या हस्ते सत्कार



राजुरी/प्रतिनिधी

 राजुरीःउस्मानाबाद तालूक्यातील राजुरी येथील
 जि. प. प्रा. शाळा राजुरी येथील इ. ८ वी तील  शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी विकास बंडू देडे याचा डॉ. पदमसिंह पाटील पतसंस्था ,उस्मानाबाद यांच्यावतीने स्वयंवर मंगल कार्यालय येथे जि. प. अध्यक्ष श्री नेताजी पाटील,जि. प. सदस्य श्री. कैलासदादा पाटील,उपशिक्षणाधिकारी श्रीमती कुंभार मॅडम, गटशिक्षणाधिकारी भोसले मॅडम, पतसंस्थेचे चेअरमन श्री विक्रम(भैय्या) पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला...विकासचे पालक तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री पाटील सर ,भंडारे सर यांचाही सत्कार करण्यात आला....


हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद
मो-8379832200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा