सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

राजुरी येथील युवक गेला देशाच्या सेवेसाठी



राजुरी/ प्रतिनिधी
शहारुख सय्यद

राजुरीः जिद्द आणी संघर्षांची अनोखी कहाणी गरिब मजुरांचा मुलगा झिला फोजी
शाहरुख सय्यद
राजुरीः उस्मानाबाद तालुक्यातील राजुरी येथील तरुण तडफदार युवक राजुरी
गावचे सुपुत्र ;  राहुल राजेंद्र देडे    गरीब कुटुबातील मुलगा हा आर्मी मध्ये भर्ती झाला सर्व गावात आनंदमय वातावरण आहे आज तो ट्रेनिंग साठी मध्य प्रदेश या ठिकाणी जात आहे म्हणून गावातील ग्रामस्थांनी त्याचा आणि त्याचा भर पेरावा देऊन आई वडिलांचा  वडिलांचा सत्कार केला .
 राहुल देडे हा अत्यंत  गरीब घराण्यातील  मुलगा आहे शिक्षण। ला पैसे नसतानाही त्याने जिद्द सोडली नाही  अपाट  कष्ट करून राहुल देडे शिक्षण करत राहिला  .परिस्थितीवर मात करून तो पुढे गेला आणि , जिद्दीने यश संपादन केले  राहुल ने दाकऊन दिले कीं संकट तर सर्वाना येते परंतु त्यावर मात करून गेले  पाहिजे .आज राहुल देडे हा गावामध्ये एक  युवक आहे जो वयाच्या १९ व्या वर्षी  आर्मी या पोलीस फोर्स मध्ये भराती झाला ,  राहुल देडे यांचा सत्कार सरपंच बाबा देडे ,गणेश घोगरे , युवकांचे प्रेरणास्थान कार्यक्रमाचे  आयोजक श्री राजरतन आगळे सर ,पञकार शाहरुख सय्यद सर्व ग्रामस्थ। च्या वतीने राहुल देडे यांचा शाल फेटा देऊन सत्कार करण्यात आला


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा