रिसोड येथील ढोकेश्र्वर मल्टी सोसायटी शाखेत गुंतवलेले पैसे मागण्यासाठी ग्राहक चक्करा मारत असल्याचे चित्र रिसोड येथे ढोकेश्र्वर मल्टी स्टेट सोसायटी मध्ये बघायला मिळत आहे
ठेवीवर जास्त व्याज देण्याचे अमिष दाखवुन हाजारो ठेकेदार व ग्राहकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारे रायसोनी व केबीसीचे प्रकरन गाजत असताना ढोकेश्र्वर नावाच्या मल्टी स्टेट काॅ ऑपरोटिव्ह सोसायटीने देखील हाजारो ठेवीदार , ग्राहक सोबतच नोकरी लावण्याचे अमिष दाखवुन अनेक सुशिक्षित तरुनची फसवनुक केल्याची धक्का दायक प्रकरणे समोर आले आहे या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील लासगाव येथील मुख्य शाखा असलेल्या ढोकेश्र्वर मल्टी सोसायटी सह जिल्ह्यातील दाहा शाखेवर पोलिसांनी छापे मारुण महत्वाचे कागद पत्रे जप्त केली असल्याची खळबळ उडाल्याने रिसोड येथील ढोकेश्र्वर मल्टी सोसायटी शाखेत गुंतवलेले पैसे मागण्यासाठी ग्राहक चक्करा मारत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे तसेच वरुन सद्या तांत्रीक कारणा लिंक बंद असल्याने विड्राॅल होऊ शकत नाही दोन दिवसांनी या असे दाहा दिवस होऊनही ग्राहक संभ्रांमा अवस्थेत आहेत
महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड
9960292121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा