हुकमत मुलाणी,उस्मानाबाद
शाळेला दिले इ लर्निंग हॉल चे साहित्य
उस्मानाबाद
शिक्षक, विद्यार्थी आणि गावकाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण
राजुरीःउस्मानाबाद तालुक्यातील राजुरी येथील जिल्हा परिषद शाळा राजुरी येथे
रोटरी क्लब उस्मानाबाद च्या वतीने राजुरी शाळेसाठी चे
ई लर्निंग चे अत्याधुनिक साहित्य कुरियर ने आले आहे
यात प्रोजेकटर, कॉम्पुटर सोऊंड आणि प्रोजेक्टर चे फिटिंग साहित्य आहे
या सर्व महत्वाच्या साहित्यामुळे शाळेत एका हॉल मध्ये मोठ्या पडद्यावर विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम नवीन आधुनिक पद्धतीने शिकता येईल
विद्यार्थ्यांना, शाळेला आणि गावच्या भावी पिढ्यांना या इ लर्निंग साहित्य आणि हॉल चा खूप मोठा फायदा होणार आहे
खूप मोठी आयुष्याला पुरणारी गुंतवणूक रोटरी च्या माध्यमातून आपल्या शाळेत झाली आहे यावेळी
यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष मा चंद्रसेन राजेनिंबाळर , सांळुके दादा ,पिंपळे सर ,पञकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, पञकार शाहरुख सय्यद , मुख्याध्यापक साठे सर , भंडारे सर , पाटील सर , बनकर सर , दराडे, क्षीरसागर, सरपंच बाबा देडे, अमर पाटील ,राज जाधव आदी ग्रामस्थ व सर्व शिक्षक आदी उपस्थित होते,
हुकमत मुलाणी,उस्मानाबाद
मो-8379832200
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा