सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

आजाद ए हिन्द ग्रुप व डोणगांव ग्रामपंचायत च्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान

               डोणगांव:--   आज डोणगाव येथे नवरात्री निमित्ताने मा नाज़िम भाई कुरेशी, दीपक पाटिल आखडे, व सरपंच सौ अनुराधताई धांडे यांच्या नेतृत्वातआज़ाद ए हिन्द ग्रुप व डोणगाव  ग्राम  पंचायत च्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान मुस्लिम युवका कडून राबविन्यत आली आहे,ही स्वच्छता ची सुरुवात ग्रामपंचायत  समोरुन करण्यात आली संपुर्ण गावामध्ये फिरून रस्त्यावरील व नाल्यामधील घाण साफ करण्यात आली
या मधे नाज़िम भाई कुरेशी, दीपक पाटिल आखाड़े,सरपंच सौ अनुराधा ताई धांडे,उपसरपंच जुबेर खान,हाजी कासम भाई बागबान,सुनील पाटिल आखाड़े,अब्दुल साबीर ग्राम पंचायत सदस्य,आज़ाद ए हिन्द ग्रुप चे यासीन कुरेशी, इस्राईल खान,ज़हीर कुरेशी, सै सिराज अली,समीर बिल्डर,जुबेर कुरेशी,आसिफ ,आरिफ शाह,फिरोज़ पठान,नासेर शाह,जुबेरुद्दीन,यासीन खान,शेख सलीम,नावेद शेख,पप्पू शेख,अज़ीज़ टामठकर,खालेख कुरेशी, इत्यादि गावामधुन  मधून मुस्लिम युवक मोठ्याप्रमाणात  हज़र होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा