हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील रहिवासी तथा साप्ताहिक न्यूज सिक्सर चे संपादक असलेले सोमनाथ काशिनाथ बनसोडे यांची साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली इटकूर ता कळंब येथे साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघाच्या आयोजित कार्यक्रमात सोमनाथ बनसोडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघाचे प्रदेक्षाध्यक्ष लक्ष्मण शिंदे,डॉ दाबके देशमुख,अभिनेता सोमनाथ तडवळकर,संपादक महेबूब फकीर,पांडुरंग मते,सुनील देशमुख,अमोल निकाळजे,निसार मुजावर,पत्रकार बाळासाहेब अणदूरकर,रवी गवारे, बालाजी देसाई,रसूल तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती सोमनाथ बनसोडे यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
हुकमत मुलाणी,उस्मानाबाद
मो-8379832200
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा