*हुकमत मुलाणी*
*मो-8379832200*
उस्मानाबाद - तालुक्यातील कोंड येथील ग्रामपंचायत निवडणुकित राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्यांना डावलून निवडणुक लवढवत आसल्याची चर्चा सुरु आहे
कोंड हे गाव डाँ पद्मसिंह पाटिल यांच्या राजकिय कार्यकाळातील मित्रमंडळीचे गाव म्हणुन ओळखले जाते पंधरा वर्षे गावाचा कारभार हा शिवसेनेकडे होता परंतू गेल्या पंचवार्षिक निवडणुकित राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली होती यात माजी जिल्हापरिषद सदस्य बाळासाहेब गुरव यांचा मोलाचा वाटा होता त्यांचा उमेदवारांचे पँनल तयार करण्यापासून ते सरपंच /उपसरपंच निवडिपर्यंत सहभाग होता येवढेच नव्हे तर निवडून आलेले उमेदवार सहलीवर नेण्यात ते सक्रीय ठरले होते सरपंच/ उपसरपंच निवडणुकीच्या दिवशी ही बाळासाहेब गुरव यांच्या घरी सर्व सदस्यासह भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता परंतू सध्या कोंड येथील ग्रामपंचायतच्या पँनल तयार करण्यात बाळासाहेब गुरव हे सहभागी दिसत नसल्यामुळे त्यांच्यासह बर्याच कार्यकर्यांना डावलल्याची चर्चा सुरु आहे
*आजी /माजी जिल्हापरिषद सदस्यासह निष्ठावंत कार्यकरत्यांचा सहभाग कमी*
निवडाणुकीच्या प्रक्रीयेत सध्या उमेदराचे आर्ज भरण्यासाठी इतर पक्षातील कार्यकरत्यांची जोरात धावपळ सुरु असल्याचे दिसत आहे परंतू राष्ट्रवादी मध्ये मोजकेच कार्यकरते सक्रीय दिसत आहेत यात आजी /माजी जिल्हापरिषद सदस्यांसह काही पदाधीकारी ही दिसत नाहीत त्यामुळे त्यांना डावलून हा कार्यक्रम सुरु आसल्याची चर्चा सध्या सुरु आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा