मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

टाकळी येथील युवकांचे आय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश



हुकमत मुलाणी

मो-8379832200

आज ता २६( मंगळवारी)  टाकळी(बें) येथील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आज माजी पालकमंत्री मा.मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर आय काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला, त्यामुळे टाकळी येथील भाजपच्या टीमला मोठे भगदाड पडले असून, भाजपचा कंपू हादरला आहे.
उस्मानाबाद येथील काँग्रेस भवनात आज टाकळी येथील सुधाकर नरवडे, बिभीषण सूर्यवंशी, नेताजी थोरे, गणपत खटकेआणि गंगाराम शिखरे यांच्या सह अन्य भाजप। कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.

हुकमत मुलाणी,उस्मानाबाद
मो-8379832200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा