श्री साई कॉम्प्युटर्स ला आणखीन एक मानाचा तुरा
हुकमत मुलाणी -उस्मानाबाद
उस्मानाबाद तालुक्यातील येडाशी येथील साई काँम्प्युटरला सर्वोत्क्रष्ट काँम्प्युटर सेंटर म्हणुन जाहीर करण्यात आले आज दि २६ (मंगळवारी) रोजी एम के सी एल चे टि पी पार्थ नेटवर्कच्यांवतीने मुंबई येथे झालेल्या रंगारंग वार्षिक मिटींग मध्ये उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण मधुन श्री साई कॉम्प्युटर्स येडशीला एम एस सी आय टि कोर्सला सर्वाधिक प्रवेश व सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून गौरवण्यात आले
त्या बद्दल सर्व येडशी व परिसरातील विद्यार्थी व नागरिकांचे हार्दीक आभार
हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद
मो-8379832200
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा