मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

ग्रीन काॅरीडोअर.. संपुर्ण रोड रिकामा



हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद

१५मिनिटात १७ किलोमीटर
लातुर जीएमसी ते लातुर एअरपोर्ट..

थँक्यु & रिस्पेक्ट..
चि. किरण सुनिल लोभे ( वय 19 वर्ष )
रा. मळवटी रोड लातुर..

किडणी, यकृत, ह्रदय, डोळे व इतर अवयव देवुन आपण कायम जिवंत रहाल.. आपल्या या महान कार्याला कोटी कोटी सलाम.. लोभे परिवाराचेही खुप खुप आभार अन अभिनंदन.. रिस्पेक्ट.. रिसिपेक्ट & रिस्पेक्ट..

प्रत्यारोपन करण्यासाठीचे अवयव घेवुन गाडी भरधाव वेगात जीएमसी तुन निघाली व ती लातुर एअरपोर्टला 15 मिनिटात पोहंचेल.. पुढे लातुर विमानतळाहुन एअर अँब्युलंसने अवयव वेवेगळ्या ठिकाणी जातील व 4 पेक्षा जास्त जीव वाचतील..

सलाम लातुरकर.. लव्ह यु आॅल..
जीवन महत्वाचेच.. मग ते आपले स्वत:चे नसले तरी..
मरणोपरांत अवयव दान करा व मरणोपरांतही जीवंत रहा..

हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद
मो-8379832200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा