मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

कसबे तडवळ्याचे विकास उबाळे यांना उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार प्रदान


उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथील दैनिक एकमतचे पत्रकार विकास उबाळे यांना उत्कृष्ट पत्रकारीता  पुरस्कार देण्यात आला हा पूरस्कार  नळदुर्ग येथील  किल्यात  दैनिक एकमतचे  संपादक श्री महेश डोंगरजकर यांच्या हस्ते ता १९( मंगळवारी) प्रदान करून शाल श्रीफळ हार व सन्मानचिन्ह प्रमाणपत्र  देऊन गौरव करण्यात आला यावेळी उपस्थित जनरल मॅनेजर राजाभाऊ जाधव ,सोलापूर ,लातूर आवृत्ती प्रमुख अनंत अडसूळ साहेब ,बिरो चीफ ,अमर भातलवंडे,या मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात आला या वेळी कळंब तालुका प्रतिनिधी सतीश बाप्पा टोणगे, सह जिल्ह्यातील मोठया संख्येने पत्रकार बंधू उपस्थित होते

हुकमत मुलाणी-उस्मानाबाद
 मो-8379832200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा