!! कनिष्ठ महा.मोप येथील कला शाखेचे विद्यार्थी क्षेत्रभेटीसाठी रवाना !!
महेंद्र महाजन रिसोड
२३ सप्टेंबर
श्री.शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मोप येथील वर्ग ११ वी १२ वी कला शाखेचे विद्यार्थी आज दि.२३सप्टेंबर रोज शनिवारला उल्कापाताने निर्मिती झालेल्या बेसाल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर अल्कधर्मी पाणी असलेल्या ज्याचे वय अंदाजे ५,४७,००० वर्ष आहे.असे बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिध्द खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवराला प्रा.शरदचंद्र टेमधरे, प्रा.समाधान गायकवाड, प्रा.रमेश टाक, प्रा.श्रीकांत काळदाते, ,श्री.भागवतभाऊ नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रभेटीसाठी रवाना.
क्षेत्रभेटीला निघण्यापूर्वी शाळेच्या आवारात गाड्यांचे पुजन शालेय शिक्षण समिती अध्यक्ष डॉ. गोपीकिसन सिकची साहेब प्राचार्य श्री. डि.एन.अघडते सर, पर्यवेक्षक श्री.एस.एस.नरवाडे लोकमतचे पत्रकार श्री.प्रतापराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.वरील मान्यवर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.अध्यक्ष डॉ. गोपीकिसन सिकची साहेब व प्राचार्य श्री.डि.एन.अघडते सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व क्षेञभेटीसाठी जाणाय्रा गाड्यानां हिरवी झेंडी दाखवून क्षेत्रभेटीच्या प्रवासाला सुरुवात झाली.
जगप्रसिध्द लोणार सरोवर क्षेत्रभेटीचे नियोजन प्रा.शरदचंद्र टेमधरे, प्रा.समाधान गायकवाड, प्रा.रमेश टाक व कला शाखेतील विद्यार्थी यांनी केले.
महेंद्र महाजन रिसोड
9960292121

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा