कासोळा, अरक, मानोली आणि सायखेडा गावात गुड मॉर्निंग
स्वच्छता ही सेवा मोहिमेंतर्गत कारवाई; 19 हजाराचा दंड वसुल
विनोद तायडे वाशिम
जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा मोहिमेंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम
राबविण्यात येत आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील कासोळा, अरक, मानोली आणि
सायखेडा या गावातील उघड¶ावर जाणाज्या एकुण 21 लोकांना पकडुन
त्यांच्याकडुन 19 हजार रुपये रोख स्वरुपात ऑन दि स्पॉट दंड वसुल करण्यात
आला. जि. प. चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे यांच्या
नेतृत्वात आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत
ही कारवाई करण्यात आली.
स्वच्छता ही सेवा अंतर्गत जि. प. आणि पं. स. च्या गुड मॉर्निंग पथकाने आज
(दि 24) सकाळी 4.30 च्या सुमारास मंगरुळपीर तालुक्यातील कासोळा येथील
हागणदारी गाठली. तेव्हा उघड¶ावर शौचास जाणाज्या 9 व्यÜक्तना पकडण्यात
आले. यापौकी आठ लोकांनी प्रत्येकी बाराशे रु. दंड ऑन दि स्पॉट भरला.
मनोहर आकाराम खाडे यांनी दंड न भरल्यामुळे मंगरुळपीर पोलीस स्टेशनला नोंद
घेऊन त्यांना दोन दिवसाची मुदत देऊन सोडुन देण्यात आले. अरक येथील पाच
लोकांना पकडल्यानंतर चार लोकांनी प्रत्येकी बाराशे रुपये दंड भरला तर या
गावातील शिलाबाई रमेश निकम या महिलेने दंड न भरण्यास नकार दिला. शिलाबाई
व रमेश या दोघांनी पथकासोबत हुज्जत आणि पोलीसांना बोलावल्यावर घरातुन पळ
काढला. त्यांच्याकडुन दंड वसुल करण्याचे निर्देश ग्रामपंचायतला देण्यात
आले आहेत. यानंतर मानोली येथील दोन लोकांना या पथकातील अधिकाज्यांनी
पकडले होते. दोघांनीही जाग्यावर बारा बाराशे रुपये दंड भरुनआपली सुटका
करुन घेतली. यापौकी कासोळा आणि अरक या गावात उप जिल्हाधिकारी कोरडे आणि
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांना दत्तक दत्तक
देण्यात आले आहे. शनिवारी या गावात या अधिकाज्यांनी भेटी देऊन मार्गदर्शन
केले होते. तसेच या गावात नुकतेच कलावंताच्या माध्यमातुन गृहभेटीद्वारे
मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती करण्यात आली आणि सीईओ गणेश पाटील यांच्या
हस्ते शौचालय बांधण्याबाबत नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.
सांसद आदर्श सायखेडा गावातील 5 व्यÜक्तवर कारवाई:
हागणदारीमुक्त झालेल्या आणि सांसद आदर्श गावाच्या यादीत समाविष्ठ
असणाज्या सायखेडा या गावातील हागणदारी अजुनही सुरुच असल्याची धक्कादायक
बाब या पथकाच्या निदर्शनास आली. गावातील अनेक महिला व पुरुष रस्त्यावर
शौच करतांना पथकाच्या नजरेसमोर आले. गुड मॉर्निंग पथकाच्या गाड¶ा पाहुन
अनेकांनी पळ काढला. यापौकी पाच व्यÜक्तना पकडण्यात आले. त्यापौकी सखाराम
अमरसिंग जाधव, सुनिल तुकाराम जाधव आणि नागोराव सदाशिव गहुले यांनी
प्रत्येकी बाराशे रुपये ऑन दि स्पॉट दंड भरल्याने त्यांना सोडुन देण्यात
आले. मात्र महादेव आनंदा गहुले आणि महादेव नारायण भगत यांनी दंड न
भरल्यामुळे त्यांना मंगरुळपीर पोलीस स्टेशनला नेण्यात आले होते. या
दोघांच्या नावाची नोंदणी करुन दोन दिवसात ग्रामपंचायतकडे दंड जमा
करण्याच्या सुचना देऊन त्यांना सोडण्यात आले. याच गावातील संगिता आव्हाळे
या महिलेने आपले मंगळसुत्र विकुन शौचालय बांधले होते. याची दखल
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली आणि शासनाच्या स्वच्छता दुत
(ब्राण्ड अॅम्बेसिडर) म्हणुन त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र याच
गावातील लोक उघड¶ावर शौचास जात असल्याचे निदर्शनास आले असल्याने पुन्हा
लोकांच्या मानसिकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या पथकामध्ये जिल्हा परिषदच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाचे उप मुख्य
कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे, जिल्हा सल्लागार प्रफुल्ल काळे, राम
श्रंृगारे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, अमित घुले, रविचंद्र
पडघान, ग्रामविकास अधिकारी रविंद्र वाढणकर, ज्ञानेश्वर महल्ले यांच्यासह
अनिता सहस्त्रबुध्दे, नरेंद्र बगळे, तीखे, रणबावळे यांचा सहभाग होता.
विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा