मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

लातूर शहरातील पहिला अवयव दाता



हुकमत मुलाणी,उस्मानाबाद

सज्ज झाला ताफा आज घेऊन जाण्या भाग तुझ्या शरीराचे. झेड प्लस सुरक्षेसह ह्रदय सफर करेल विमानाने, डोळे पुन्हा पाहतील जग तुझ्या आशेचे. जिवन परत जगेल कोणीतरी तुझ्या अवयव दानाने, कोवळ्या वयात नाहिसा झालास काही जनांच्या कामी आलास. नावा प्रमानेच त्यांच्या जिवनात आशेचा किरन तु देऊन गेलास.शत शत नमन तुझ्या या कर्माला. भावपूर्ण श्रधांजली वहतो आम्ही तुझ्या त्यागी देहाला. आपल्या लातुरजिल्यातील अवयव दानातून समाज भावनेतून एक नविन आदर्श घडवणारे किरणजी लोभे आपल्या कामातुन पाच जणांना जीवनदान देवून कायम स्वरूपी सर्व लातुरकरांच्या मनात जीवंत राहतील.तसेच आपल्या लातुरचे सुपुत्र मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभीमन्यु पवार साहेब यांनी केलेल्या अवयव दानाच्या विनंती अनुसार लोभे कुटुंबाने सकारात्मक प्रतीसाद दिला. आणि एक नवीन सामाजिक आदर्श निर्माण झाला.



हुकमत मुलाणी,उस्मानाबाद

मो-8379832200

1 टिप्पणी: