मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

राजुरीची ग्रामपंचायत झाली आँनलाईन




हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद


राजुरीः उस्मानाबाद तालुक्यातील राजुरी (ये ) येथील ग्राम पंचायत कार्यालय राजुरी येथे आज रोजी डिजिटल इंडिया अंतर्गत ब्रांण्ड बैंड निगम लिमिटेड अंतर्गत  पंचायतचे पूर्ण कामकाज ऑनलाइन सुविधा उपलब्ध होने पोठी बसविली आहे , यामुळे राजुरी तील ग्रामस्थांना  आँनलाईन सुविधा   करणे झाले सोपे , या मशनरीचा पुरेपुर फायदा करुन घ्यावा , या सुविधा मुळे राजुरीतील ग्रामस्थाना  आँनलाईन कामासाठी बाहेर जावे  लागत होते , या सुविधा मुळे ग्रामस्थाचे काम झाले सोपे , तरी राजुरी तील ग्रामस्थांनी याचा पुरेपुर वापर करुन घ्यावा , ही मशनरी बसविताना  राजुरी गावचे सरपंच बाबा देडे ग्रांप सदस्य सुरज घोगरे, ग्रांप कर्मचारी शेखलाल शेख आदी उपस्थित होते

हुकमत मुलाणी,उस्मानाबाद

मो-8379832200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा