रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

रिसोड येथे सृष्टि पैलेस ड्रेसेस सेंटरचे उदघाटन



विनोद तायडे वाशिम

वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे  सृष्टी पॅलेस ड्रेसेस चे उद्घाटन
मधूकर राउत यांच्या हस्ते पार पडले यावेळी  सखाराम   ढोणे पाटील गजानन राउत  ,श्रावण राजपूत रामकृष्ण कोकाटे ,देवानंद ,राजू, विष्णु शिंदे नारायण भावसार आदीसह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली .

  पुरूष व महिला  ग्राहकांसाठी  स्वतंत्र स्थाने तयार करण्यात आली आहेत.  सुसज्ज सर्व.मेन्स वेअर लेडीज वेअर  किड्स वियर अत्याधुनिक एडवांस ड्रेस भरना केला आहे लवकरच   निराधार युवक युवती करीता ड्रेस मटेरियल शिबीराच्या स्पेशल बँचेस मोफत चालविण्यात येणार असल्याचे माहिती
 संचालक गजानन  राउत यांनी यावेळी दिली.


विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा