मानेारा प्रतिनिधि
हातोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीरात 864 रूग्णांची तपासणी
शिवसेना मानोरा तालुका,संजयभाऊ राठोड मित्रमंडळ मानोरा तालुका,आरोग्यधाम मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल दिग्रस व ग्रा.पं.हातोली,आमदरी,व शिवणी यांचा संयुक्तं उपक्रम तालुक्यातील मौजे हातोली येथील जि.प.प्राथ शाळा येथे दिनांक 14 जानेवारी 2018 रोजी शिवसेना मानोरा तालुका,संजयभाऊ राठोड मित्रमंडळ मानोरा तालुका,आरोग्यधाम मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल दिग्रस व ग्रा.पं.हातोली,आमदरी,व शिवणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत मोफत आरोग्यं तपासणी शिबीरामध्ये हातोली,आमदरी,शिवणी व परिसरातील एकूण 864 रूग्णांची नांदेड,दिग्रस व मानोरा येथील प्रसिध्दं 18 ते 20 तज्ञ डॉक्टर्सकडून मोफत तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधीचे सुध्दा वितरण करण्यात आले.शिबीरामध्ये अस्थिरोग,मधुमेह,स्त्रियांचे रोग,वातरोग,हृदयरोग,बालरोग ईत्यादी विविध रोगांची मोफत तपासणीसह औषध सुध्दा गावातच उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व तज्ञ डॉक्टर्स लोकांचे तसेच युवराजभाऊ जाधव मुख्यं आयोजक तथा तालुका अध्यक्ष संजयभाऊ राठोड मित्रमंडळ मानोरा यांचे गावातील लोकांनी आभार मानले.
सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा