शेतकऱ्यांना आठवडाभरात मिळणार सोयाबीन अनुदान
शासनाने जाहीर केल्यानुसार उत्पादक शेकतकऱ्यानी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत विकलेल्या सोयाबीनपोटी प्रति क्विंटल २०० रुपये व जास्तीत जास्त २५ क्विंटल पर्यंतच्या अनुदानाचा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेस खातेदारांना येत्या आठवड्याभरात सोयाबीन च्या अनुदानाची रक्कम प्राप्त होण्याचे माहिती मिळाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ९३ लाख ८ हजार प्राप्त झाले असून ते सोयाबीन विक्रेत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. हि माहिती जी. म. बँक संचालक श्रीधर पाटील कानकिरड यांनी दिली. आज खुल्या बाजारपेठेत सोयाबीनचे भाव पडले पाहता शासनाने हा उपक्रम राबविला आहे. या वर्षीचे साल मान पाहता हे पाऊल शासनाने उचलले आहे. असे लक्षात येते.
विनोद नंदागवळी
मो. ९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा