सम्राट टाइम्स लाईव्ह
युवकांचा बुलंद आवाज ,निर्भीड विध्यार्थी नेतृत्व निर्माण करून चुकीच्या गोष्टी वर प्रतिकार करणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन 24 नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता मराठा सेवा संघाच्या स्थानिक कार्यालयात वाशिम येथे करण्यात आले आहे
बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा ,नवीन कार्यकारणी घटित करण्यात येणार ,अमरावती विद्यापीठाच्या वाशिम उपकेंद्रा बद्दल पुढील आंदोलनाची दिशा, एस. टी. महामंडळ बाबत ,अश्या अनेक गोष्टीवर निर्णय घेन्यात येणार आहेत
बैठकीला प्रमुख उपस्तिथी म्हणून वि.भ.वि.प चे प्रदेश उपाध्यक्ष भागवत मापारी ,विदर्भ कार्याध्यक्ष नारायण शिंदे,जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख हे राहतील.तरी सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते व विद्यार्थी मंडळी नि या बैठकीला उपासतिथ राहावे असे आवाहन वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद वाशिम चे जिल्हा सचिव प्रवीण गोटे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा